शुध्द मध कसे ओळखावे?

 शुध्द मध ओळखण्याच्या काहि चाचण्याः   

१)  शुध्द स्वरुपातले मध घट्ट व  चिकट असते ग्लासभर  थंड पाण्यात मध टाकल्यास ते सर्वात आधि तळाशि जाईल. व पाण्यात लगेच मिसळणार नाहि तूम्ही ढवळल्याशिवाय..

२)  पेपर टेस्टः।।   मधाचा थेंब कागदावर टाका व तो काहि काळ राहू द्या शुद्ध असेल तर कागद ओला होणार नाही,  भेसळ असेल 

 कागद भिजतो.

३)  फिंगर टेस्टः।। तर्जनि व अंगठ्यात मध घेउन काहि वेळ घासा. हळूहळू मध बोटात जिरेल व मध बोटावर चिकटत नाहि

 साखर असेल तर बोटाला चिकट वाटते.

४)  अस्सल मधात बुडवलेला कापूस पेटवला  तर तो आवाज न करता पेटतो.  आणि जर तडतड आवाज झाला तर ते मध भेसळयुक्त समजावे

५)  असलि मध ब्रेडला लावून कुत्र्याला खाण्यास दिला तर तो खाणार नाहि. ..

  अश्या विविध चाचण्या आहेत पडताळून बघा..

.. काहि खात्रिच्या कंपन्या#

 1) Hitkari Honey..2) Beez Honey 3)  Little Bee Organic Honey4). Apis Himalay Honey5)  Dabur Honey. 6)  Duy Honey

7). Zandu. Pure  Honey 8).  24  Mantra Honey....

Comments